¡Sorpréndeme!

Pushkar Jog Gets Emotional After His MAMA Passed Away from COVID-19 | पुष्कर जोगला अश्रू अनावर

2021-05-14 4 Dailymotion

अभिनेता पुष्कर जोगने सोशल मीडियावर एक इमोशनल व्हिडीओ शेअर करत आपल्या जवळच्या व्यक्तींच्या संपर्कात राहण्याचं आवाहन केलं. व्हिडिओमध्ये बोलताना पुष्करला अश्रू अनावर झाले काय आहे मागचं कारण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale